विश्वस्त समिती

संस्थापक सदस्य :
कै. शिवराम दत्तात्रेय आठवले
कै. मोरेश्वर दिनकर पराडकर

अध्यक्ष :  श्री. यशवंत बळवंत क्षीरसागर
सचिव आणि विश्वस्त : श्रीमती. उज्ज्वला अनिल पवार
कोषाध्यक्ष आणि विश्वस्त : सौ. स्मिता सदानंद गोरे
जन्मदिनांक : १८ जुले १९४७
शिक्षण : इकॉनॉमिक विषयात मास्टर ऑफ आर्टस् (एम. ए.)
कार्यक्षेत्र : डाटामाटिक च्या शेअर विभागात काही वर्षे कार्यरत होत्या.
सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टच्या त्या कोष्याध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. ट्रस्टचे काम त्या अतिशय मन लावून आणि जबाबदारीने करतात.
छंद : वाचनाची, संगीताची, समाजसेवेची आवड आहे.


मुख्य कार्यकारिणी सदस्य : –
सौ. विनोदिनी हरिशंकर मंत्री
जन्मदिनांक : १८ जून १९४४शिक्षण : जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये फाईन आर्टस् डिप्लोमा पर्यंत चे शिक्षण.कार्यक्षेत्र : सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टच्या सुरुवातीपासून त्या कार्यरत आहेत. ट्रस्टच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्या नेहमी अग्रेसर असतात.छंद : वाचनाची, संगीताची, पर्यटनाची, समाजसेवेची आवड आहे.

सौ. सुषमा चंद्रकांत देसाई
जन्मदिनांक : 28 मार्च 1955
शिक्षण : बॅचलर ऑफ आर्ट्स (B.A.)
कार्यक्षेत्र : विद्यार्थीप्रिय शिक्षिका असून त्या चार दशकांपासून विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, शिकवत आहेत.
त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आहे. उर्दू भाषेची त्यांना गोडी आहे. त्यांचे अध्यापनातील कौशल्य प्रशंसनीय आहे.
सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टच्या कार्यात कित्येक वर्षांपासून अतिशय उत्साहाने त्या कार्यरत आहेत. ट्रस्टसाठी देणग्या मिळवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.
छंद : वाचनाची, संगीताची, समाजसेवेची आवड आहे. 


कार्यकारिणी सदस्य :-
श्री. हर्षल बक्षी
श्री, अतुल ठाकूर
श्री, सुरेंद्र खेडेकर
———————————————