Letter from Student सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट, माननीय उज्ज्वला मॅडम, तुम्ही पाठवलेला चेक मिळाला. मी तुमची शतशः ऋणी आहे. जिथे सख्खे रक्ताचे नातेवाईक असूनही मदत करत नाहीत तिथे तुम्ही कोणतेही नाते नसताना माझ्यासारख्या कित्येक एकट्या निराधार आणि गरजू मातांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करून खूप मोठे कार्य करीत आहात. तुमच्या सारख्या मोठ्या मनाच्या आणि चांगल्या माणसांमुळेच आजही या […]
